व्हायरल रोगांचा सुरवातीपासून बंदोबस्त करा
टोमॅटोवरच्या व्हायरस नियंत्रणाचे महत्व
भारत हा जगातील दुसर्या क्रमांकाचा टोमॅटो उत्पादक देश आहे. जगातल्या उत्पादनापैकी 11% उत्पादन भारतात होते ज्यामुळे टोमॅटो हे देशातल्या सगळ्यात महत्वाच्या नगदी पिकांपैकी एक आहे. गेल्या काही वर्षांमधील उत्पादनातल्या लक्षणीय वाढीमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक ही टोमॅटो लागवडीखालील दुसरी मोठी राज्ये बनली, पण उत्पादनाच्या बाबतीत जागतिक मानकांच्या तुलनेत देश अजूनही बराच मागे आहे.

देशाच्या या भागात शेतकरी टोमॅटोची लागवड करण्यावर बराच पैसा खर्च करतात आणि बाजारभावातील दरात होणार्या बदलामुळे आणि लांबवलेल्या काढणीच्या हंगामामुळे गुंतवणुकीवर चांगला नफा मिळवू शकतात. मात्र जास्त खर्चातून अधिक उत्पन्न आणि अधिक संख्येने पिकाची हमी मिळू शकत नाही. ते टोमॅटो पिकावर पडणार्या किडीच्या व रोगाच्या प्रतिबंधावर जास्त अवलंबून असते.

टोमॅटोवरील विविध व्हायरस हा संभाव्य उत्पादनाला असणारा मोठा धोका आहे आणि त्यांच्यावर उपाय न केल्यास मोठा आर्थिक फटका बसू शकतो. टोमॅटोवरील व्हायरसचे सामान्य वाहक -आणि संभाव्य उत्पन्न मिळण्यातले अडथळे- म्हणजे पांढरी माशी आणि फुलकिडे (थ्रिप्स). वेळीच पायबंद न घातल्यास हे व्हायरस 95% आर्थिक नुकसानाला कारणीभूत ठरू शकतात आणि म्हणूनच सुरवातीपासूनच वाहक कीटकांवर नियंत्रण ठेवणे महत्वाचे ठरते.

टोमॅटोवरील सर्वात जास्त विनाशकारी व्हायरसचे प्रकार
टोमॅटवरील पिवळा पर्णगुच्छ रोगावर उपाय कसा करायचा?
टोमॅटोवरील कीड व रोग यांच्या नियंत्रणासाठी योग्य आणि वेळीच घेतलेली काळजी महत्वाची असते. यातून रोगाची लागण होणे तर टळतेच पण त्यातून पिकाच्या वाढीला प्रोत्साहन मिळून आपल्या संपूर्ण जीवनचक्रात रोगप्रतिकारकशक्ती राहणारी रोपे तयार होतात. अशा रीतीने पिके त्यांच्याकडून असणार्या अपेक्षा पूर्ण करतात आणि जोमदार, निरोगी आणि रसरशीत पीक येते.

तुम्ही काय महत्वाची काळजी घ्याल?.
-निरोगी रोपवाटिका तयार करा. -रोगप्रतिकारक शक्ती असणारी वाणे वापरा. -वाहक किडींपासून आधीच रोपवाटिकेचे संरक्षण करा. -योग्य पोषण आणि पाण्याचे व्यवस्थापन करून रोपांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवा. -तुमच्या रोपांना संपूर्ण पोषण व्यवस्थापन प्रदान करा. -निर्जंतुक लागवड होईल असे बघा. व्हायरसची बाधा झालेली रोपे काढून टाकून रोगाचा फैलाव होणे टाळा.