फॉल आर्मीवर्ममुळे होणारे नुकसान
फॉल आर्मीवर्मबाबत वस्तुस्थिती
rgba(223,234,240,1)
"आम्ही फोर्टेंझा ड्युओ वापरले, ज्यामुळे पिकाची छान, एकसमान वाढ झाली - अजिबात कीड दिसली नाही!"
-हेमंतराव कदम, माळशिरस सोलापूर
"आर्मीवर्मच्या व्यवस्थापनासाठी मी फोर्टेंझा ड्युओ वापरले ,त्यामुळे बियाणाची उगवण क्षमता सुधारली आणि किडीचा प्रादुर्भाव कमी जाणवला."
-सीमा शेंडगे, पंढरपूर सोलापूर
"गेल्या वर्षी मला माझ्या पिकावर आर्मीवर्म दिसले, त्यामुळे मी यंदा फोर्टेंझा ड्युओची बीजप्रक्रिया केली होती, ज्यामुळे मला अतिशय उत्कृष्ठ परिणाम मिळाले आणि माझे मक्याचे पीक जोमदार आले.."
-संदीप माने-देशमुख, अकलूज सोलापूर