India

You are here

फॉल आर्मीवर्मचे व्यवस्थापन कसे करावे?

बीज प्रक्रिया ,कीटकनाशकांची फवारणी आणि उत्कृष्ठ पीक पिकनियोजन एकत्रितपणे करावे: यावर कोणताही एकच उपाय नाही.

यशस्वी पीक कार्यक्रमाचा भाग म्हणून सिंजेंटाचे अद्वितीय आणि प्रभावी बियाणे उपचार व किटकनाशके खाली पाहा.

फॉल आर्मीवर्मचे व्यवस्थापन

फॉल आर्मीवर्मचे व्यवस्थापन कसे करावे?

बीज प्रक्रिया ,कीटकनाशकांची फवारणी आणि उत्कृष्ठ पीक पिकनियोजन एकत्रितपणे करावे: यावर कोणताही एकच उपाय नाही.

यशस्वी पीक कार्यक्रमाचा भाग म्हणून सिंजेंटाचे अद्वितीय आणि प्रभावी बियाणे उपचार व किटकनाशके खाली पाहा.

फॉल आर्मीवर्म फोर्टेन्झा ड्युओ

फोर्टेंझा® ड्युओ | " बनवी सक्षम पीक आणि उत्पादन सुरक्षित "

फोर्टेंझा® ड्युओ हे बीजप्रकियेसाठी वापरले जाणारे एक व्यापक कीटकनाशक आहे, जे मक्याच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये येणाऱ्या रसशोषक आणि पाने खाणाऱ्या किडीचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी बनविलेले आहे.

अम्प्लिगो | फॉल आर्मीवर्मच्या विरुद्ध शक्ति आणि लवचिकता

अम्प्लिगो® किडीच्या जीवनचक्रातील सर्व अवस्थांमध्ये कार्य करते आणि सुरुवातीपासूनच आर्थिक नुकसान टाळण्यास तुमची मदत करते.

फॉल आर्मीवर्म अ‍ॅम्प्लिगो

अम्प्लिगो | फॉल आर्मीवर्मच्या विरुद्ध शक्ति आणि लवचिकता

अम्प्लिगो® किडीच्या जीवनचक्रातील सर्व अवस्थांमध्ये कार्य करते आणि सुरुवातीपासूनच आर्थिक नुकसान टाळण्यास तुमची मदत करते.

फॉल आर्मीवर्मचे नियंत्रण

एव्हिसेंट® | निरोगी पीक आणि भरघोस उत्पादनाविषयी सर्व काही

एव्हिसेंट® फॉल आर्मीवर्म विरुद्ध दीर्घकाळ टिकून राहण्याची व नियंत्रणाची खात्री करत, उत्कृष्ट कार्यक्षमता दर्शवते.

फॉल आर्मीवर्मच्या प्रभावी नियंत्रणासाठी किडीच्या सुरुवातीच्या अवस्थेपासून याचा वापर सुरू करा.