मका
 
टोमॅटो
कोबी
फूलकोबी
मिरची
भेंडी
  स्वीटकॉर्न
सिमला मिरची
कलिंगड
  चवळी
काकडी
मुळा
  बेबीकॉर्न
   
  भात
सूर्यफूल
विविध क्षेत्रीय पिकं
 
 
 
ऑगस्टा
 


  झाड
  • हि जात जोमदार व लवकर तयार होणारी आहे.
  • फळांचा आकार उभट गोल असुन बाहेरील सालींचा रंग काळपट गर्द हिरवा आहे.
  फळाची वैशिष्टे
  • फळ लागवडीनंतर ७५-८० दिवसांनी काढणीसाठी तयार होतात.
  • फळाचे सरासरी वजन ८ ते १० किलो आहे.
  • फळाचा गर आकर्षक चमकदार, लाल चवीला अतिशय गोड आहे.
  • फळांमध्ये बियांचे प्रमाण कमी असुन बियांचा आकार लहान आहे.
  • फळाचा स्वाद गोड असतो.


 
 
 
 
 
 
शुगर किंग
 
  झाड
  • अतिशय जोमाने वाढणारी मजबूत वेल.
  • फळ गोलाकार असून बाहेरील सालीचा रंग काळपट गर्द हिरवा आहे.
  • फळाचा गर आकर्षक लाल असून चवीला गोड आहे.
  फळाची वैशिष्टे
  • फळाचे सरासरी वजन ८-१० किलोग्रॅम असते. फळाचा स्वाद मधूर असतो.
  • फळाचे साल कडक असल्यामूळे हे वाण लांब पल्ल्याच्या वाहतुकीस उपयुक्त आहे.
 
   
 
 
 
 
 
 
सुपर ड्रॅगन
 
  झाड
  • हे वाण जोमदार व लवकर तयार होणारे असून फळ धारण क्षमता चांगली आहे.
  फळाची वैशिष्टे
  • फळांचा आकार लंबगोलाकार असून उच्च व्यवस्थापनात फळांचे सरासरी वजन ८ ते १० किलोपर्यत असते.
  • सालीचा रंग फिकट हिरवा व त्यावर गड्द हिरवे पट्टे आहेत.
  • गर लाल किरमिजी व रवाळ असून चवीला अतिशय गोड आहे.
  • फळाचे साल कडक असल्यामूळे हे वाण लांब पल्ल्याच्या वाहतुकीस उपयुक्त आहे.
 
   
 
 
     
 
 
शहेनशहा
 
  झाड
  • हे वाण जोमदार व लवकर तयार होणारे असून फळ धारण क्षमता चांगली आहे.
  फळाची वैशिष्टे
  • फळांचा आकार लांबट गोल असून उच्च व्यवस्थापनात फळांचे सरासरी वजन १० ते १२ किलोपर्यत असते..
  • सालीचा रंग फिकट हिरवा व त्यावर गड्द हिरवे पट्टे असतात.
  • गर गुलाबी,लालसर,रवाळ असून चवीला अतिशय गोड आहे.
  • चांगले उत्पादन देणारे वाण आहे.
  • फळाचे साल कडक(१.२ से १.३ सेण्टिमीटर) असल्यामूळे हे वाण लांब पल्ल्याच्या वाहतुकीस उपयुक्त आहे.
 
   
 
 
     
 
 
शुगर क्वीन
 
  झाड
  • हे वाण जोमदार व लवकर तयार होणारे असून आईसबॉक्स प्रकारामधील आहे.
  फळाची वैशिष्टे
  • फळांचा आकार लांबट गोलाकार असून फळाचे सरासरी वजन २.५ ते ३.५ किलोपर्यंत असते.
  • उत्कृष्ट फळधारण क्षमता (२ ते ३ फळे/झाड)
  • फळातील गर लाल किरमिजी असून चवीला अतिशय गोड.
  • सालीची जाडी उत्कृष्ट त्यामुळे दूरच्या बाजारपेठेत पाठविण्यास योग्य वाण.
 
       
     

Select Language





 
  @2009 Syngenta.co.in Terms and condtions