मका
 
टोमॅटो
कोबी
फूलकोबी
मिरची
भेंडी
  स्वीटकॉर्न
सिमला मिरची
कलिंगड
  चवळी
काकडी
मुळा
  बेबीकॉर्न
   
  भात
सूर्यफूल
विविध क्षेत्रीय पिकं
 
Abhinav

  झाड
  • झाड जोमदार वाढणारे, सुनियोजित व मध्यम(सेमीडिटरमीनेट) असते.
  • पुनर्लागवडीनंतर ६० ते ६५ दिवसांनी फळ काढणीसाठी तयार होतात.
  फळ
  • फळे आकर्षक,अंडाकृती व जाड सालीचे असून पिकल्यानंतर आकर्षक,गर्द लाल रंगाची आणि चमकदार दिसतात.
  • फळांचे वजन सरासरी ८० - १०० ग्रॅम असते.
  • हे वाण लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी योग्य आहे.
  • उष्ण तापमानातही चांगली फळधारणा आणि अधिक उत्पादन क्षमता देणारे ;वाण आहे.

अनुप
 
Anup

  झाड
  • झाड मध्यम उंचीचे, जोमदार असून. संपूर्ण झाड हे गर्द हिरव्या पानांनी झाकलेले असते.
  • पुनर्लागवडीनंतर दिवसांनी फळ काढणीसाठी तयार होतात.
  फळ
  • फळांमधे उत्तम टिकवण क्षमता असते.
  • फळांचा आकार मध्यम चौकोनी असतो.
  • फळांचे वजन सरासरी ८० - १०० ग्रॅम असते.
  • फळे आकर्षक, गर्द लाल रंगाची आणि चमकदार असतात.
  • हे वाण लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी योग्य आहे.
  • उष्ण तापमानातही चांगली फळधारणा आणि अधिक उत्पादन क्षमता देणारे
 
अविनाश -२
 
Avinash-2

  झाड
  • झाड मध्यम उंचीचे, जोमदार असते. संपूर्ण झाड हे गर्द हिरव्या पानांनी झाकलेले असते
  • पुनर्लागवडीनंतर ५५ ते ६० दिवसांनी फळ काढणीसाठी तयार होतात.
  फळ
  • फळांचे वजन सरासरी ८० - १०० ग्रॅम असते.
  • पिकलेली फळे गर्द लाल रंगाची असतात.
  • फळांमधे उत्तम टिकवन क्षमता असते.
  • फळांचा आकार गोलाकार असतो.
  • जास्त उत्पादन देणारे वाण आहे.
  • हे वाण प्रतिकूल हवामान आणि जमिनीत उत्कृष्ट मानले जाते.
 
वर  
 
  झाड
  • झाड मर्यादित उंचीचे असते व त्याला विस्तारीत फांद्या असतात.
  • झाडाला भरपूर फलधारणा होते.
  फळ
  • फळं मध्यम आकाराचे लंबगोलाकार असतात.
  • पुनर्लागवडीनंतर दिवसांनी फळ काढणीसाठी तयार होतात.
  • फळांचे वजन सरासरी ६० ते ८० ग्रॅम असते.
  • हे वाण लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी योग्य आहे.
  • पिकलेली फळे लाल रंगाची आणि चमकदार असतात.
  • उष्ण तापमानातही चांगली फळधारणा आणि अधिक उत्पादन क्षमता देणारे वाण आहे.
 
त्रिशूल
 
  झाड
  • झाड मर्यादित उंचीचे असते व त्याला विस्तारीत फांद्या असतात.
  • झाडाला भरपूर फलधारणा होते.
  फळ
  • पुनर्लागवडीनंतर ७० ते ८० दिवसांनी फळ काढणीसाठी तयार होतात.
  • फळांचा आकार चौकोनी गोलाकार असतो.
  • फळांचे वजन सरासरी ७० - ८० ग्रॅम असते.
  • उष्ण तापमानातही चांगली फळधारणा देणारे वाण आहे.
  • पिकलेली फळे लाल रंगाची आणि चमकदार असतात.
  • जास्त उत्पादन देणारे वाण आहे.
  • लवकर पिकणारे वाण आहे.
  • हे वाण उत्तर आणि पूर्व भारतात लागवडीसाठी योग्य आहे.
 
वर  
 
रॉकी
 
Rocky

  झाड
  • झाड झुडपासारखे वाढणारे मर्यादित उंचीचे असून त्याला विस्तारीत फांद्या असतात.
  फळ
  • फळे मध्यम आकाराची लंबगोलाकार असतात.
  • फळांचे वजन सरासरी ८० - १०० ग्रॅम असते.
  • पुनर्लागवडीनंतर ५५ ते ६० दिवसांनी फळ काढणीसाठी तयार होतात.
  • उष्ण तापमानातही चांगली फळधारणा देणारे वाण आहे.
  • पिकलेली फळे लाल रंगाची आणि चमकदार असतात.
  • जास्त उत्पादन देणारे वाण आहे.
  • लवकर पिकणारे वाण आहे.
 
हिमसोना
 
  झाड
  • जोमदार उंच व अमर्यादित वाढणारे(इनडीटरमिनेट) झाड.
  • अधिक विस्त्तारित फांद्या व मध्यम पर्णभार.
  •  पुनर्लागवडीनंतर ६५ ते ७५ दिवसात फळ तोडणीस सुरुवात.
  फळ
  • फळे मध्यम आकाराची चौरस, गोलाकार असतात.
  • पिकलेली फळे लाल रंगाची आणि चमकदार असतात.
  • हे वाण लांब पल्ल्याच्या वाहतुकीस चांगले आहे.
  • जास्त उत्पादनक्षमता असणारे आणि जास्त पिक देणारे वाण आहे.
  • फळांचे वजन सरासरी ९० - १०० ग्रॅम असते. फळांमधे उत्तम टिकवण क्षमता असते.
 
वर  
 
  झाड
  • जोमदार वाढणारे, सुनियोजित व मध्यम उंचीचे(डिटरमिनेट) झाड.
  • पुनर्लागवडीनंतर ५५ - ६० दिवसात फळ तोडणीस सुरुवात.
  फळ
  • देठाजवळ हिरवट छटा असते.चव आंबट गोड असते.
  • फळाचे सरासरी वजन ८० ते ९० ग्रॅमअसते.
  • गावरान फळासारखा आकार व चव, तोडणीस लवकर तयार
  • जास्त उत्पादनक्षमता असणारे आणि जास्त पिक देणारे वाण आहे.
  • टणकपणा चांगला असल्यामुळे दूरच्या बाजारपेठेत पाठविण्यास उत्तम.
  • पि के एम सारखे देशी वाण आहे.
 
  झाड
  • झाड मर्यादित उंचीचे असते व त्याला विस्तारीत फांद्या असतात.
  फळ
  • फळांचा आकार चौकोनी गोलाकार असतो.
  • फळांचे वजन सरासरी ८०- १०० ग्रॅम असते.
  • पुनर्लागवडीनंतर ५५ ते ६० दिवसांनी फळ काढणीसाठी तयार होतात.
  • पिकलेली फळे लाल रंगाची आणि चमकदार असतात.
  • त्वरीत पिकणारी जात ज्याच्यात दोनवेळा पिक तोडणी क्षमता.
  • पुर्व आणि उत्तर भारतासाठी उपयुक्त.
 
वर  
 
  झाड
  • जोमदार वाढणारे, सुनियोजित व मध्यम उंचीचे(डिटरमिनेट) झाड.
  • पुनर्लागवडीनंतर ५५ - ६० दिवसात फळ तोडणीस सुरुवात.
  फळ
  • आकर्षक, अंडाकृती व जाड सालीचे असून पिकल्यानंतर गर्द लाल होते.
  • फळाचे सरासरी वजन ८० ते १०० ग्रॅम असते.
  • जास्त उत्पादन देणारे वाण आहे.
  • लवकर पिकणारे वाण आहे.
  • उष्ण तापमानातही चांगली फळधारणा देणारे वाण आहे.
  • हे वाण खरीप हंगामासाठी योग्य मानले जाते.
  • टणकपणा चांगला असल्यामुळे दूरच्या बाजारपेठेत पाठविण्यास उत्तम.
 
  झाड
  • जोमदार वाढणारे, सुनियोजित व मध्यम उंचीचे(डिटरमिनेट) झाड.
  • पुनर्लागवडीनंतर ५५ - ६० दिवसात फळ तोडणीस सुरुवात.
  फळ
  • आकर्षक, अंडाकृती व जाड सालीचे असून पिकल्यानंतर गर्द लाल होते.
  • फळाचे सरासरी वजन ८० ते १०० ग्रॅम असते.
  • जास्त उत्पादन देणारे वाण आहे.
  • हे वाण खरीप हंगामासाठी योग्य मानले जाते.
  • लवकर तयार होणारे वाण आहे.
  • टणकपणा चांगला असल्यामुळे दूरच्या बाजारपेठेत पाठविण्यास उत्तम.
 
वर    

Select Language

  @2009 Syngenta.co.in Terms and condtions