|
|
|
| |
लारिऒ |
|
 |
|
|
|
|
- मध्यम उंच, मजबूत आणि जोमदार असतात ज्यांना खुंटिच्या आधारे बांधले जाते.
|
|
- फळ मध्यम चौकोनी आकाराचे,गर्द हिरवे असतात.
- फळाचे सरासरी वजन १५० ग्रॅम आणि व्यास ११ X ११ से.मी असतो.
- फळ आतुन ३ - ४ भागात विभागलेले असते.
- फळ लागवडीनंतर ५०-५५ दिवसांनी काढणीसाठी तयार होतात.
- फळामधे जास्त दिवस टिकून रहाण्याची क्षमता असते.
- हे वाण लांब पल्ल्याच्या वाहतुकीस उपयुक्त आहे.
|
|
|
| |
|
|
|
| |
|
|
|
|
| |
| |
इन्द्रा |
|
![header=[ इन्द्रा] body=[
<li>फळामधे जास्त दिवस टिकून रहाण्याची क्षमता असते. </li>
<li>हे वाण लांब पल्ल्याच्या वाहतुकीस उपयुक्त आहे. </li>
]](images/sweet papper/image-indra.jpg) |
|
|
|
- झाड मध्यम उंचीचे असतात. झाडाची पाने हिरव्या रंगाची असतात जी फळांना झाकून टाकतात.
|
|
- फळ मध्यम आकाराचे गर्द हिरव्यारंगाचे चमकदार व जाडसालीचे असते.
- गर्द हिरव्या रंगाच्या पानांनी झाकलेली असतात.
- फळाचे सरासरी वजन १७० ग्रॅम असते.
- फळ लागवडीनंतर ५०-५५ दिवसांनी काढणीसाठी तयार होतात.
- फळाची लांबी सरासरी १०-१२ सें.मी आणि व्यास १० सें.मी असतो ३ ते ४ कप्पे यामध्ये विभागलेले असते.
|
|
|
| |
|
|
|
| |
|
|
|
|
| |
| |
बॉम्बी |
|
 |
|
|
|
- मजबूत आणि जोमदार असतात. झाडाच्या फांद्याना भरपूर पाने असतात.
|
|
- फळ मध्यम आकाराची, जोमदार असतात गर्द हिरव्या रंगाची चकचकीत असतात.
- फळाचे सरासरी वजन सरासरी १३० - १४० ग्रॅम असते.
- हे वाण लांब पल्ल्याच्या वाहतुकीस उपयुक्त आहे.
- फळाची लांबी सरासरी १० - १२ सें.मी असते आणि व्यास १० सें.मी असतो जो ३-४ भागात विभागलेला असतो.
|
|
|
| |
|
|
|
| |
|
|
|
|
|
| |
पिकाडोर |
|
 |
|
|
|
- उंच, जोमदार, मजबूत असतात. झाडांना भरपूर पाने असतात.
- झाडाची पाने मध्यम आकाराची आणि हिरव्या रंगाची असतात.
|
|
- फळाचा आकार मिरचीसारखा असून सुद्धा त्याचा स्वाद हा सिमला मिरचीसारखा असतो.
- फळ लागवडीनंतर ४५ - ५० दिवसांनी काढणीसाठी तयार होतात.
- फळामधे जास्त दिवस टिकून रहाण्याची क्षमता असते.
- हे वाण लांब पल्ल्याच्या वाहतुकीस उपयुक्त आहे.
- हरितगृहामध्ये लागवडीसाठी उपयुक्त वाण.
- फळाची लांबी सरासरी
१५ - २० सें.मी आणि व्यास ५ ते ८
सें.मी असतो.
- लवकर तयार होणारे वाण आहे. फळ द्विभागिय, चमकदार असतात जे गर्द पानांनी झाकलेली असतात.
|
|
|
| |
|
|
|
| |
|
|
|
|
| |
| |
ओरोबेल |
|
 |
|
|
|
- उंच, जोमदार, मजबूत असतात.
|
|
- फळ चौकोनी आकाराचे असून लांबी सरासरी १० - ११ सें.मी असते, आणि जाडी १० सें.मी असतात.
- फळे पानांनी झाकलेले असतात. फळांचे सरासरी वजन सरासरी १५० ग्रॅम असते.
- फळ परिपक्व झाल्यावर
त्याचे हिरव्या रंगातून पिवळ्या रंगात रुपांतर होते.
- हे वाण थंड हवामानात उपयुक्त आहे.
|
|
|
| |
|
|
|
| |
|
|
|
|
| |
|
|
|