|
|
|
| |
शुगर-७५ |
|
 |
|
|
|
|
- झाड मजबूत ,जोमदार आणि उंच असतात.
- खरीप व रब्बी हवामानात लागवडीसाठी योग्य वाण आहे.
- लागवडीनंतर ७८ ते ८५ दिवसांनी काढणीसाठी तयार होतात.
- झाडाची उंची ५ ते ६ फ़ुट असते.एक एकरामध्ये २२,००० ते २४,००० झाडे असतात.
|
|
- कणीस लांब , एकसमान आणि गोल आकाराचे असते.
- कणीस लुसलुशीत आणि स्वाद गोड असल्यामुळे शेतकऱ्यांचे पहिल्या पसंतीचे वाण आहे.
- कणीस पिवळ्या रंगाचे चमकदार दाण्यांनी टोकापर्यन्त चांगले भरलेले असते.
- जास्त उत्पादन देणारे वाण आहे.
|
|
|
| |
|
|
|
| |
|
|
|
|
| |
| |
विन्टर-स्वीट |
|
 |
|
|
|
- झाड मजबूत ,जोमदार असतात. कणसाची बनावट चांगली असते.
- लागवडीनंतर ८० ते ९०
दिवसांनी कणीस काढणीसाठी तयार होतात.
- हिवाळी हंगामासाठी योग्य वाण आहे.
|
|
- कणीस आयाताकार असते. कणीस दाण्यांनी टोकापर्यन्त भरलेले असते.
- कणसाची गोडी सरासरी १५-१६% असतो.
- हे वाण नवीन प्रक्रिया आणि मार्केट दोघांसाठीही उपयुक्त आहे.
|
|
|
| |
|
|
|
| |
|
|
|
|
| |
| |
गोल्डन स्वीट |
|
 |
|
|
|
- झाड मजबूत.जोमदार, उंच वाढणारे असते.
|
|
- कणसांमध्ये एकसारख्या सोनेरी दाण्यांच्या रांगा असतात.
- चविष्ट, गोड दाणे कणसाधून सहजपणे काढता येतात.
- झाडांवर सारख्या अंतरावर कणसे लागतात.
- कणसे आकर्षक,लंबगोलाकार असतात.
- समशीतोष्ण हवामानात येणारे वाण.
- लागवडीनंतर ७० ते ७५ दिवसांत कणसे तयार होतात.
|
|
|
| |
|
|
|
| |
|
|
|
|
|
|
|