मका
 
टोमॅटो
कोबी
फूलकोबी
मिरची
भेंडी
  स्वीटकॉर्न
सिमला मिरची
कलिंगड
  चवळी
काकडी
मुळा
  बेबीकॉर्न
   
  भात
सूर्यफूल
विविध क्षेत्रीय पिकं
 
 
 
 


  फूलाची वैशिष्टे
  • अधिक उत्पादन देणारे संकरीत वाण.
  • सर्व प्रकारच्या वातावरणात इतर जातींच्या तुलनेत कणखर पणे टिकवूण राहते.
  • ९५ ते १९० दिवसात तयार होणारे वाण.
  • झाडाची उंची १०८ ते १९० से.मी फुल हे मोठे व बर्हिगोल असून बी मध्यापर्यंत भरते.
  • तेलांचे प्रमाण ४२ ते ४५% आहे. पिक एकाच वेळीस काढणीस येते.


 
   
 
 
 
 
 
 
 
  फूलाची वैशिष्टे
  • फूल एकसारखे चपटे असून त्याच्य दाण्याची रचना घट्ट्ट्ट आहे.
  • कमी दिवसात ९० ते ९५ येणारे वाण व काढणीस एकाच वेळेस येते.
  • तेलाचे प्रमाण जास्त असते. फूलांच्या बियांची बनावट आकर्षक असते.
 
   
 
 
 
 
 
 
 
  फूलाची वैशिष्टे
  • सनब्रेड-२०७ हे भरपूर उत्पादन देणारे संकरीत वाण आहे.
  • झाडाची उंची सुमारे १४० ते १५० सें.मी असते.
  • सनब्रेड-२०७ चे फूल मोठे असून त्याचा आकार सपाट आहे.
  • बी फूलाच्या मध्यापर्यंत एकसारखी भरते.
  • सनब्रड- २०७ या वाणाचा कालावधी ८० ते ८५ दिवसांचा असतो.
  • पिकाची कापणी एकाच वेळेस करता येते. तेलाचे प्रमाण ४० ते ४२ % असते
 
   
 
 
 
 
 
 
 
  फूलाची वैशिष्टे
  • सनब्रेड -२४४ हे भरपूर उत्पादन देणारे संकरीत वाण आहे.
  • झाडांची उंची सुमारे १५० ते १६० असून देठ हे फूलाच्या जवळ निमूळते असते.
  • सनब्रेड-२४४ चे फूल मोठे असून त्याचा आकार सपाट आहे.
  • बी फूलाच्या मध्यापर्यंत एकसारखे भरते.
  • या वाणाचा कालावधी ९८ ते १०० दिवसांचा असतो.
  • पिकांची कापणी एकाच वेळेस करता येते.
 
 
   
 
 
 
 
 
 
एन.के आरमोनी
 
  फूलाची वैशिष्टे
  • एनके आर्मोनी हे एक भरपूर उत्पादन देणारे संकरीत वाण आहे.
  • झाडाची उंची सुमारे १५० ते १७० सें.मी. असते.
  • एनके आर्मोनी चे फूल मोठे असून बर्हिगोल आकाराचे असते.
  • या वाणाचा कालावधी १०० ते १०५ दिवसांचा असतो.
  • पिकाची कापणी एकाच वेळेस करता येते.
  • तेलाचे प्रमाण ४० ते ४२% असते.

 
   
 
 
 
 

Select Language





 
  @2009 Syngenta.co.in Terms and condtions