मका
 
टोमॅटो
कोबी
फूलकोबी
मिरची
भेंडी
  स्वीटकॉर्न
सिमला मिरची
कलिंगड
  चवळी
काकडी
मुळा
  बेबीकॉर्न
   
  भात
सूर्यफूल
विविध क्षेत्रीय पिकं
 
 
 
 
  पिकाची वैशिष्टे
  • मध्यम,कालावधी ११२ ते १२५ दिवसात तयार
  • फुटव्याची संख्या जास्त त्यामुळे लोंबीची संख्या जास्त व लांब.
  • उत्तम उत्पन्न देणारे वाण आहे.
  • झाडाची उंची १०० ते ११५ से.मी. रोगप्रतिकार शक्ती जास्त व चवीस चांगला.
 
   
 
 
 
 
 
 
सह्याद्रि
 
  झाड
  • धान्य के-के-वी प्रकारचे असते. पिक बाजारात एम.ओ.यु द्वारा आणले जाते.
  पिकाची वैशिष्टे
  • पिक उंच वाढण्यासाठी सरासरी १२५ - १३० दिवस लागतात.
  • उत्तम उत्पन्न देणारे वाण आहे.
 
   
 
 
 
 
 
 
 
  झाड
  • पिक उंच आणि सूगंधीत असते.
  • पिक उंच वाढून सुद्धा खाली न पडता उभी राहू शकते.
  • पिक कोणत्याही प्रकारच्या क्षेत्रासाठी उत्तम मानले जाते

  पिकाची वैशिष्टे
  • नेक-ब्लास्टच्या प्रती सहनशील असते. पिक तुलनीय गुणवत्तेची असतात .
  • लवकर तयार होणारे वाण आहे.
  • शेतकऱ्यांना चांगले उत्पादन आणि फायदा मिळवूण देणारे वाण आहे
  • हे वाण दुसऱ्या कोणत्याही सामान्य तांदळापेक्षा जास्त फलदाई आणि जास्त सुगंधीत असते.
 
   
 
 
     
 
 
एन-के ३३२५
 
Nk3325
 
  पिकाची वैशिष्टे
  • कमी कालावधीत ११५ ते १२० दिवसात येणारे वाण.
  • मध्यम उंची ११० ते ११५ से.मी. अधीक जोमदार फुटवे.
  • हि जात लोळत नाही व तुसांना गळती नसते.
  • २५ ते ३६ से.मी लांबीची ऒंबी व २२० ते २२५ पर्यंत दाणे.
  • दाणा हा लांबट बारीक असून भात शिजवल्यानंतर मोकळा राहतो व खाण्यासाठी रूचकर आहे. भरपूर उत्पादन क्षमता असणारी जात.

 
       
     

Select Language





 
  @2009 Syngenta.co.in Terms and condtions