|
|
|
| |
ओ-एच-०१६ |
|
 |
|
|
|
|
- झाड जोमदार वाढीचे. मध्यम उंचीचे व अधिक फुटवे असणारे वाण लागवडीनंतर ४० ते ४५ दिवसात फळे तोडणीस सुरुवात.
|
|
- फळे आकर्षक, कोवळी, लुसलुशीत, चमकदार गर्द हिरव्या रंगाची असतात.
- फळाची लांबी सरासरी ९ से १० सेमी असते.
- ह्या वाणाची टिकवण क्षमता उत्तम असते.
- हे वाण गुणवत्तापूर्ण आणि अधिक उत्पादन देणारे आहे.
- फळांचे सरासरी वजन ९-१० ग्रॅम असते. आणि तोडणीसाठी सोपी असतात.
|
|
|
| |
|
|
|
| |
|
|
|
|
| |
| |
बीसी-१५२ |
|
 |
|
|
|
- लागवडीनंतर ४० ते ४५ दिवसांनी उत्पादन सुरू होते.
- झाड मध्यम उंचीचे, दणकट असते. झाडाला विस्तारीत फळ फांद्या असतात.
|
|
- फळे आकर्षक हिरव्या रंगाची असतात.
- फळाची लांबी सरासरी १० से ११ सेमी असते.
- फळांचे सरासरी वजन ९-१० ग्रॅम असते. फळाची साल जाड असते.
- ह्या वाणाची टिकवण क्षमता उत्तम असते.
- हे वाण गुणवत्तापूर्ण आणि अधिक उत्पादन देणारे आहे.
- हे वाण लांब पल्ल्याच्या वाहतुकीस चांगले आहे.
|
|
|
| |
|
|
|
| |
|
|
|
|
| |
|
|
|