रोशनी |

![header=[ रोशनी] body=[

जास्त उत्पादन देणारे वाण आहे.

हे वाण हिरव्या,लाल आणि वाळलेल्या लाल मिरची उत्पादनासाठी चांगले आहे.

हे वाण लांब पल्ल्याच्या वाहतुकीस उपयुक्त आहे.

मिरची पूड लाल रंगाची आणि सुवासिक असते.

तयार लाल मिरची पासून वाळलेल्या लाल मिरची तयार होण्याचे प्रमाण इतर वाणांपेक्षा चांगले असते.

]](images/hotpaper/image-roshani.jpg) |

- जोमदार वाढीचे मजबुत व भरपूर फांद्या असणारे झुडूपासारखे झाड.
- पुनर्लागवडीनंतर ५५-६० दिवसात मिरच्या तोडणीस सुरूवात.

- मिरच्या आकर्षक गर्द हिरव्या,पातळ सालीच्या, गुळगुळीत भरीव व १२ ते १३ सें.मी लांब,१ ते १.५ सें.मी जाडीच्या असतात.

रेड डायमंड |

![header=[ रेड डायमंड ] body=[

फळे कोवळी, लुसलुशीत, गर्द हिरव्या रंगाची असतात.

पिकलेली फळे आकर्षक, गर्द लाल रंगाची असतात.

हे वाण वाळलेल्या लाल मिरचीीसाठी योग्य आहे.

]](images/hotpaper/image-reddiamond.jpg) |

- झाड सरळ वाढणारे, जोमदार, भरपूर विस्त्तारीत फांद्या, असणारे छत्रीसारख्या आकाराचे असते.
- झाडाची उंची सरासरी ८०-१०० सें.मी असते. लागवडीनंतर ५० ते ५५ दिवसांनी हिरव्या
मिरचीची तोडणी सुरु होते.

- मिरच्या एकसारख्या लांब आणि जाड सालीच्या असतात.
- मिरचीची सरासरी लांबी १३-१५ सें.मी आणि जाडी सरासरी १.५ ते २.५ सें.मी असते.
- मिरची फिक्कट हिरव्या रंगाची, मध्यम तिखट असून पिकल्यानंतर गर्द लाल दिसतात.

अग्निरेखा |

![header=[ अग्निरेखा] body=[

कोवळी, लुसलुशीत,हिरव्या रंगाची असतात.

पिकलेली फळे आकर्षक, गर्द लाल रंगाची असतात.

हे वाण हिरव्या तसेच वाळलेल्या लाल मिरचीसाठी योग्य आहे.

हे वाण लांब पल्ल्याच्या वाहतुकीस उपयुक्त आहे.

पॅकिंग आणि वाहतुकीदरम्यान कमी नुकसान होते.

]](images/hotpaper/image-agnirekha.jpg) |

- झाड जोमदार वाढणारे असते. झाडाच्या फांद्या विस्तारलेल्या असतात.
- झाडाची उंची सरासरी ६०-१०० सें.मी असते.
- मिरची पुनर्लागवडीनंतर ५० ते ५५ दिवसांनी काढणीसाठी तयार होतात.

- मिरच्या एकसारख्या लांब आणि जाड सालीच्या असतात.
- मिरचीची सरासरी लांबी १०-११ सें.मी आणि जाडी सरासरी १.५ ते २ सें.मी असते.
- मिरची फिक्कट हिरव्या रंगाची,मध्यम तिखट असून पिकल्यानंतर ती आकर्षक व टिकाऊ असते.

हॉट लाइन |

![header=[ हॉट लाइन] body=[

फळे कोवळी, लुसलुशीत, हिरव्या रंगाची असतात.

पिकलेली फळे आकर्षक, गर्द लाल रंगाची असतात.

हे वाण हिरव्या तसेच वाळलेल्या लाल मिरचीसाठी योग्य आहे.

हे वाण लांब पल्ल्याच्या वाहतुकीस उपयुक्त आहे.

मिरची पूड गर्द लाल रंगाची आणि सुवासिक असते.

वाळलेल्या मिरचीचे वजन इतर वाणांच्या तुलनेत जास्त असते.

]](images/hotpaper/image-hotline.jpg) |

- झाड जोमदार वाढणारे असते. भरपूर पाने असणारया फांद्या.
- झाडाची उंची सरासरी ६०-१०० सें.मी असते.
- झाडाला हिरव्या गर्द रंगाच्या भरपूर फांद्या असतात.
- मिरची पुनर्लागवडीनंतर ५० ते ५५ दिवसांनी काढणीसाठी तयार होतात.

- मिरच्या एकसारख्या लांब आणि जाड सालीच्या असतात.
- मिरची मध्यम लांब आणि एकसारख्या आणि जाड सालीच्या असतात.
- मिरचीची सरासरी लांबी १२-१४ सें.मी आणि जाडी सरासरी १.५ सें.मी असते.
- मिरच्या खूप तिखट असतात. मिरचीची वाळवण क्षमता उत्तम असते.

एच-पि-एच-११७ |

![header=[ एच-पि -एच -११७] body=[

फळे कोवळी, लुसलुशीत, गर्द हिरव्या रंगाची असतात.

पिकलेली फळे आकर्षक, गर्द लाल रंगाची असतात.

हे वाण हिरव्या तसेच वाळलेल्या लाल मिरचीसाठी योग्य आहे.

वाण लांब पल्ल्याच्या वाहतुकीस उपयुक्त आहे.

मिरची पूड गर्द लाल रंगाची आणि सुवासिक असते.

वाळलेल्या मिरचीचे वजन इतर वाणांच्या तुलनेत जास्त असते.

]](images/hotpaper/image-hph117.jpg) |

- झाड मजबुत असून ७५ ते ११० सें.मी उंचीचे झुडपासारखे वाढणारे असतात.
- झाडाचे हिरवेपणा जास्त कालावधीपर्यंत टिकून राहतो.
- मिरच्या जवळ जवळ लागलेल्या असतात.

- सुरवातीला हिरव्या मिरच्या कमी प्रमाणात सूरकूतलेल्या असतात.
- त्या
पिकल्यानंतर गुळगुळीत चमकदार गडद लाल रंगाच्या होतात.
- मिरचीची लांबी ८-९ सें.मी.
असते. मिरचीचे सरासरी वजन २.८ ग्रॅम असते.

वोलकॅनो |

![header=[ वोलकॅनो] body=[

हे वाण हिरव्या मिरचीच्या उत्पादनासाठी योग्य आहे.

मिरची खूप तिखट असते

लाल मिरच्या सुकवण्यासही उत्तम, किड व रोगास प्रतिकारक

]](images/hotpaper/image-volcano.jpg) |

- जोमदार वाढीचे काटक व भरपूर विस्तारीत फांद्या असणारे.
- झाडाची उंची सरासरी ८० - १०० सें.मी असते.
- मिरची पुनर्लागवडीनंतर ४५ ते ५० दिवसांनी काढणीसाठी तयार होतात.

- आकर्षक पोपटी
रंगाची, अधिक सुरकत्या असलेली असतात.
- मिरचीची सरासरी लांबी १२ ते १५ सें.मी आणि व्यास सरासरी १.० ते १.५ सें.मी .
- मिरचीचे
सरासरी वजन ४ ते ५ ग्रॅम असते. हिरव्या मिरचीस बाजापेठेत अधिक मागणी असते.

एच-पि-एच -१९०० |

![header=[ एच-पि -एच -१९००] body=[

हे वाण हिरव्या मिरचीच्या उत्पादनासाठी योग्य आहे.

मिरची मध्यम तिखट असते.

जास्त उत्पादन देणारे वाण आहे.

हे वाण लांब पल्ल्याच्या वाहतुकीस उपयुक्त आहे.

]](images/hotpaper/image-hph1900.jpg) |

- जोमदार वाढीचे काटक व भरपूर विस्तारीत फांद्या असणारे.
- पुनर्लागवडीनंतर ४० ते ४५ दिवसानंतर मिरची तोडणीस सुरुवात.
- झाडाच्या फांद्या लहान आणि हिरव्या रंगाच्या असतात

- आकर्षक पोपटी
रंगाची,अधिक सुरकत्या असलेली.
- मिरचीची सरासरी लांबी ११ ते १२ सें.मी आणि व्यास सरासरी १ ते १.२ सें.मी असते.
- मिरचीचे सरासरी वजन ४ ते ४.५ ग्रॅम असते.

एच-पि-एच-४०४ |

![header=[ एच-पि-एच-४०४:
] body=[

फळामधे उत्पादन क्षमता उत्तम असते.

हे वाण हिरव्या मिरचीच्या उत्पादनासाठी योग्य आहे.

मिरची मध्यम तिखट असते.

जास्त उत्पादन देणारे वाण आहे.

हे वाण लांब पल्ल्याच्या वाहतुकीस उपयुक्त आहे.

]](images/hotpaper/image-hph404.jpg) |

- झाड जोमदार आणि काटक
असते. झाड सरळ वाढते. झाड सी एम व्ही रोगास प्रतिकारक असते.
- मिरची पुनर्लागवडीनंतर ४५ ते ५० दिवसांनी काढणीसाठी तयार होतात.
- झाडाला भरपूर फळधारणा होते. झाडाची पाने फिक्कट हिरव्या रंगाची असतात

- मिरच्या हिरव्यारंगाच्या, सुरकत्या असलेल्या असतात.
- मिरचीची सरासरी लांबी ७ ते ८ सें.मी आणि जाडी सरासरी १ ते १.२ सें.मी असते.
- मिरचीचे सरासरी वजन ५ ग्रॅम असते. वाळलेल्या मिरच्या गर्द लाल रंगाच्या असतात.
- मिरची खूप तिखट असते.