सिंजेन्टा जगात कृषीउत्पादन व्यापारामधील एक अग्रगण्य कंपनी आहे.जी संशोधन आणि विकासाद्वारे नविन प्रगतशील बियाणांच्या निर्मितीत कार्यरत आहे. सिंजेन्टा कृषी पिक क्षेत्रामधील व पिक संरक्षण उत्पादनामधील एक प्रमुख कंपनी आहे. सिंजेन्टाचे जगभरात २४००० कर्मचारी ९० देशामध्ये कार्यरत आहेत.
|
|
|
| |
| |
सिंजेन्टा इंडीया लिमिटेड.
सर्वे नं.११०/११/३,अमर पॅरादीगम,
सदानंद हॉटेल
जवळ, बाणेररोड,
बाणेर,
पुणे -४११०४५
टेलिफोन नं. + ०२० ३०६९९२००
|
|
|
|
|