मका
 
टोमॅटो
कोबी
फूलकोबी
मिरची
भेंडी
  स्वीटकॉर्न
सिमला मिरची
कलिंगड
  चवळी
काकडी
मुळा
  बेबीकॉर्न
   
  भात
सूर्यफूल
विविध क्षेत्रीय पिकं
 
 
 
डिलीशिअस
 


  झाड
  • जोमदार वाढीची हिरवीगार विस्तारलेले लवकर येणारे वेल
  फळाची वैशिष्टे
  • ३५ ते ४० दिवसात तोडणीस सुरुवात रंग आकर्षक हिरवट पांढरा, वजन सरासरी १२५ ते १५० ग्रॅम.
  • जास्त फळ उत्पादनासाठी खताचा प्रयोग लवकर करावा.
  • एक समान दंडगोलाकार फळ दुरच्या बाजारपेठेत पाठविण्यासाठी उत्कृष्ट, भरपूर उत्पादन क्षमता.


 
   
 
 
 
 
 
 
टेस्टी
 
  झाड
  • जोमदार व लवकर येणारे वाण.
  फळाची वैशिष्टे
  • फळ आकर्षक गर्द हिरव्या रंगाचे असून फळाचे सरासरी वजन १५० ते २०० ग्राम असते. लांबी १८ ते २० सें.मी असते.
  • ३५ ते ४० दिवसात तोडणीस सुरुवात फळ एकसारखे, दंडगोलाकार असतात.
  • बाजारपेठेत पाठविण्यासाठी उत्कृष्ट, भरपूर उत्पादन क्षमता
  • जास्त फळ उत्पादनासाठी खताचा प्रयोग लवकर करावा.
 
   
 
 
 
 
 

Select Language



 
  @2009 Syngenta.co.in Terms and condtions