मका
 
टोमॅटो
कोबी
फूलकोबी
मिरची
भेंडी
  स्वीटकॉर्न
सिमला मिरची
कलिंगड
  चवळी
काकडी
मुळा
  बेबीकॉर्न
   
  भात
सूर्यफ़ूल
विविध क्षेत्रीय पिक
 
 
 
 
Nk-6240


  मक्याची वैशिष्टे
  • मध्यम ते भारी जमीन न जास्त खतपाणी यासाठी उपयुक्त.
  • परिपक्व होण्यासाठी खरिप हंगामात १०५ ते ११० दिवस लागतात.
  • भरपूर व दर्जेदार उत्पादन देणारे वाण.
  • उंची २२० ते २०० सेमी,ताट मजबूत व कणीस काढणीपर्यंत हिरवेगार.
  • लांब व टोकापर्यंत भरणारे कणीस,
  • कणसातील बिट्ट्ट्टी लहान असल्यामूळे वजनदार दाणे.
  • आकर्षक नारिंगी दाणे असल्यामुळे अधिकबाजार भाव


 
   
 
 
 
 
 
 
 
Nk-21
  मक्याची वैशिष्टे
  • बागायत जमिनीसाठी उपयुक्त वाण. ११० ते ११५ दिवसात तयार होणारे वाण.
  • आकर्षक नारंगी रंगाचे दाणे असल्यामुळे अधिक बाजारभाव.
  • कणीस काढणीपर्यंत ताट मजबुत व हिरवागार चारा, गुरांसाठी अधिक उपयुक्त.
  • लांब व टोकापर्यंत भरणारे घट्ट कणीस, लहान आकाराच्या बिट्टीमुळे वजनदार चांगले उत्पादन व दीर्घकाळ साठवणीस उपयुक्त वाण.

 
   
 
 
 
 
 
 
 
 
Nk-61
 
मक्याची वैशिष्टे
  • मध्यम ते भारी जमिनीसाठी उपयुक्त,कोरडवाहू क्षेत्रात भरपूर व दर्जेदार उत्पन्न देणारे वाण.
  • १०५ ते ११० दिवसाच्या कालावधीत पिक तयार होते.
  • आकर्षक नारंगी रंगाचे टपोरे दाणे, त्यामुळे अधिक बाजारभाव.
  • लांब व टोकापर्यंत कणीस भरलेले, कणसातील बिट्ट्ट्टी बारीक.
 
   
 
 
 
 
  
वर  

Select Language





 
  @2009 Syngenta.co.in Terms and condtions