|
|
| |
पावस |
|
 |
|
|
|
|
- झाड जोमदार उंच व सरळ वाढणारे असून फ़ुलांच्या सभोवताली हिरवी मोठी रुंद पाने असतात.
- हे वाण लवकर येण्यारे असून
उष्ण व कोरड्या हवामानात लागवडीस योग्य.
|
|
- आकार गोलाकार घट्ट असून गड्याचा रंग पांढरा असतो.
- गड्ड्याचे वजन सरासरी ०.८ ते १.२५
किलो ग्रॅम असते.
- हे वाण पुनर्लागवडीनंतर ५० ते ६० दिवसात गड्डा तयार होतो.
- हे वाण उष्ण हवामानात लागवडीसाठी चांगले आहे.
|
|
|
| |
|
|
|
| |
|
|
|
|
| |
| |
किमया |
|
 |
|
|
|
|
- झाड मध्यम उंचीचे आणि जोमदार असतात. झाडाची पाने गर्द हिरव्या रंगाची असतात.
|
|
- गड्डा टणक, घुमटाकार असतो व गड्ड्याचा रंग शुभ्र पांढरा असतो.
- गड्डा सुव्यवस्थीत पानांनी झाकलेला असतो.
- गड्ड्याचे वजन सरासरी १-१.२५ किलो ग्रॅम असते.
- हे वाण लागवडीनंतर ५०-५५ दिवसांनी गड्डा काढणीसाठी तयार होतो.
|
|
|
| |
|
|
|
| |
|
|
|
|
| |
| |
बरसाती |
|
 |
|
|
|
|
- झाड मध्यम उंचीचे आणि जोमदार असतात. झाडाची पाने फिकट निळसर हिरव्या रंगाची असतात.
|
|
- गड्डा टणक, घुमटाकार असतो व गड्ड्याचा रंग शुभ्र पांढरा असतो.
- गड्ड्याचे वजन सरासरी ०.७ ते १ किलो ग्रॅम असते.
- हे वाण लागवडीनंतर ५०-५५ दिवसांनी गड्डा काढणीसाठी तयार होतो.
- हे वाण उष्ण हवामानात लागवडीसाठी चांगले आहे.
- हे वाण लागवडीनंतर ५०-५५ दिवसांनी गड्डा काढणीसाठी तयार होतो.
|
|
|
| |
|
|
|
| |
|
|
|
|
| |
| |
स्नो क्लाउड |
|
 |
|
|
|
|
- झाड मध्यम उंचीचे आणि जोमदार असून झाडाची पाने गर्द निळसर हिरव्या रंगाची असतात.
|
|
- गड्डा टणक, घुमटाकार असतो व गड्ड्याचा रंग शुभ्र पांढरा असतो.
- गड्ड्याचे वजन सरासरी १.० - १.५ किलो ग्रॅम असते.
- हे वाण समशीतोष्ण हवामानात लागवडीसाठी चांगले आहे.
|
|
|
| |
|
|
|
| |
|
|
|
|
| |
| |
सुहासिनी |
|
 |
|
|
|
- झाड जोमदार वाढणारे व उभट वाढीची असतात.
- हिरव्यागार नसदार पानांच्या मधे फ़ुल झाकली जातात.
|
|
- गड्ड्याचे वजन १.५ ते २.५ किलो पर्यत. फ़ुल घट्ट सुसंघटीत व पांढरे शुभ्र असते.
- हे वाण लागवडीनंतर ६५-७५ दिवसांनी काढणीसाठी तयार होते.
- हे वाण थंड आणि कोरड्या हवामानात लागवडीसाठी चांगले आहे.
|
|
|
| |
|
|
|
| |
|
|
|
|
|
| |
सुहासिनी+ |
|
 |
|
|
|
|
- झाड जोमदार वाढणारे असून गर्द, निळी असतात. झाडाची पाने हिरवी असतात.
|
|
- गड्डा टणक, घुमटाकार असतो व गड्ड्याचा रंग शुभ्र पांढरा असतो.
- गड्डा सुव्यवस्थित
गड्ड्याचे वजन सरासरी १.५ - २.५ किलो ग्रॅम असते.
- हे वाण लागवडीनंतर ६०-६५ दिवसांनी काढणीसाठी तयार होतात.
- हे वाण थंड आणि कोरड्या हवामानात लागवडीसाठी चांगले आहे.
- हे वाण लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी योग्य आहे.
|
|
|
| |
|
|
|
| |
|
|
|
|
| |
| |
स्नो हार्ट |
|
 |
|
|
|
- झाड कणखर आणि जोमदार असून पाने गर्द हिरव्या रंगाची असतात.
|
|
|
- गड्डा टणक, घुमटाकार असतो व गड्ड्याचा रंग शुभ्र पांढरा असतो.
- गड्डा व्यवस्थित पानांनी झाकलेला असतो.
- गड्ड्याचे वजन सरासरी १.५ - २.५ किलो ग्रॅम असते.
- हे वाण लागवडीनंतर ६५-७५ दिवसांनी काढणीसाठी तयार होतात.
- हे वाण समशीतोष्ण हवामानात लागवडीसाठी चांगले आहे.
- हे वाण लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी योग्य आहे.
|
|
|
| |
|
|
|
| |
|
|
|
|
|
| |
टेटरीस |
|
 |
|
|
|
- झाड कणखर
आणि जोमदार असून निळसर रंगाची पाने असतात.
|
|
|
- गड्डा टणक, घुमटाकार असतो, गड्याचा रंग शुभ्र पांढरा असतो.
- गड्डा सुव्यवस्थित पानांनी झाकलेला असतो.
- गड्ड्याचे वजन सरासरी १.५ - २.५ किलो ग्रॅम असते.
- हे वाण लागवडीनंतर ७०-७५ दिवसांनी काढणीसाठी तयार होतात.
- हे वाण थंड आणि कोरड्या हवामानात लागवडीसाठी चांगले आहे.
- हे वाण लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी योग्य आहे.
|
|
|
| |
|
|
|
| |
|
|
|
|
|
| |
लकी |
|
 |
|
|
|
|
- झाड मध्यम उंचीचे आणि जोमदार असतात.
- झाडाची पाने निळसर हिरव्या रंगाची असतात.
|
|
- गड्डा टणक, घुमटाकार असतो व गड्ड्याचा रंग शुभ्र पांढरा असतो.
- गड्ड्याचे वजन सरासरी १.५ - २.५ किलो ग्रॅम असते.
- गड्डा सुव्यवस्थित पानांनी झाकलेला असतो.
- हे वाण लागवडीनंतर ७५-८५ दिवसांनी काढणीसाठी तयार होतात.
- हे वाण थंड आणि कोरड्या हवामानात लागवडीसाठी चांगले आहे.
|
|
|
| |
|
|
|
| |
|
|
|
|
|