मका
 
टोमॅटो
कोबी
फूलकोबी
मिरची
भेंडी
  स्वीटकॉर्न
सिमला मिरची
कलिंगड
  चवळी
काकडी
मुळा
  बेबीकॉर्न
   
  भात
सूर्यफूल
विविध क्षेत्रीय पिकं
 
 

 
बीसी-६४
 


  झाड
  • झाड गर्द हिरव्या रंगाचे असून ८ ते १० मोकळी पाने असणारे वाण आहे.
  • दाट लागवडीसाठी योग्य वाण आहे.
  गड्डा
  • गड्डा गोलाकार, आकर्षक, टणक, आणि हिरव्या रंगाचा असतो.
  • गड्ड्याचे सरासरी वजन १ ते १.२५ असते.
  • रोपलागवडीनंतर ६५ ते ७० दिवसात तयार होणारे वाण.
  • ही जात थंड व कोरड्या हवामानात लागवडीसाठी योग्य आहे.
  • गड्ड्याची परिपक्वता एकसारखी असल्यामुळे एका वेळी काढणीसाठी उपयुक्त आहे.


 
   
 
 
 
 
 
 
बीसी ७३
 

  झाड
  • जोमदार वाढणारे,घट्ट् तसेच ८ ते १० मोकळी पाने असणारे वाण.
  • वर्षभर लागवड करता येण्याजोगे वाण असून थंड तसेच उष्ण हवामानात लागवड करता येते.
  गड्डा
  • गड्डा आकर्षक, गोलाकार, टणक आणि हिरव्या रंगाचा असतो.
  • हे वाण थंड व कोरडया हवामानात लागवडीसाठी योग्य आहे.
  • गड्ड्याचे सरासरी वजन १ ते १.२५ किलो ग्रॅम असते.
  • पुनर्लागवडीनंतर ६० ते ६५ दिवसांनी गड्डा काढणीसाठी तयार होतो.
  • गडड्याची परिपक्वता एकसारखी असल्यामुळे एका वेळी काढणीसाठी उपयुक्त आहे.
 
   
 
 
 
 
 

 
बीसी ७९
 
  झाड
  • जोमदार वाढणारे, तसेच ८ ते १० मोकळी पाने असणारे वाण.
  • वर्षभर लागवड करता येण्याजोगे वाण असून थंड तसेच उष्ण हवामानात लागवड करता येते.
  गड्डा
  • गड्डा आकर्षक गोलाकार,घट्ट गर्द हिरव्या रंगाचा असतो.
  • गड्ड्याचे सरासरी वजन १ ते १.५ किलो ग्रॅम असते.
  • पुनर्लागवडीनंतर ६०-६५ दिवसांनी गड्डा काढणीसाठी तयार होतो.
  • हे वाण थंड व कोरड्या हवामानात लागवडीसाठी योग्य आहे.
 
   
 
 
 
 
वर  
 
समर क्वीन
 

  झाड
  • गर्द हिरव्या रंगाचे असून तसेच १० ते १५ मोकळी पाने असणारे वाण. मध्यम गोलाकार, चपटे, दाट लागवडीसाठी योग्य वाण आहे.
  गड्डा
  • गड्डे गोलाकार, आकर्षक, टणक असतात.
  • गड्ड्याचे सरासरी वजन २ ते २.५ किलो ग्रॅम असते.
  • पुनर्लागवडीनंतर ५५ ते ६० दिवसांनी गड्डा काढणीसाठी तयार होतो.
  • हे वाण उष्ण व दमट हवामानात लागवडीसाठी योग्य आहे.
 
   
 
 
 
 
 
 
 

  झाड
  • गर्द हिरव्या रंगाचे असून तसेच ८ ते १० मोकळी पाने असणारे वाण. दाट लागवडीसाठी योग्य वाण आहे.
  गड्डा
  • गड्डे गोलाकार, आकर्षक, टणक असतात.
  • गडड्याचे सरासरी वजन १ ते १.२५ किलो असते.
  • पुनर्लागवडीनंतर ५०-५५ दिवसांनी गड्डा काढणीसाठी तयार होतो.
  • हे वाण थंड आणि कोरडया हवामानात लागवडीसाठी योग्य आहे.
 
   
 
 
 
 
वर  
 
के-एस-क्रॉस
 

  झाड
  • जोमदार वाढणारे,घट्ट् तसेच १० ते १२ मोकळी पाने असणारे वाण. दाट लागवडीस योग्य. उष्ण तसेच दमट हवामानात येणारे वाण.
  गड्डा
  • गड्डे आकर्षक हिरव्या रंगाचे व मध्यम चपटे असतात.
  • गड्ड्याचे सरासरी वजन १ ते १.५ किलो ग्रॅम असते.
  • पुनर्लागवडीनंतर ५०-५५ दिवसांनी गड्डा काढणीसाठी तयार होतो.
  • हे वाण उष्ण व दमट हवामानात लागवडीसाठी योग्य आहे.

 
   
 
 
 
 
 
बीसी ७६
 

  झाड
  • जोमदार वाढणारे,घट्ट् तसेच १० ते १२ मोकळी पानेअसणारे वाण.
  • दाट लागवडीस योग्य उष्ण तसेच दमट हवामानात येणारे वाण.
  गड्डा
  • गड्डे गोलाकार,चपटे व टणक असतात. गड्ड्याचे सरासरी वजन २ ते ३ किलो ग्रॅम असते.
  • पुनर्लागवडीनंतर ६५-७० दिवसांनी गड्डा काढणीसाठी तयार होतो.
  • ही जात थंड व कोरड्या हवमानात लागवडीसाठी योग्य आहे.
  • गड्डा तयार झाल्यावर शेतामध्य़े जास्त वेळ चांगल्या अवस्थेत रहाते.
 
   
 
 
 
 
वर  
 
इक्विटेरिया
 

  झाड
  • झाड कणखर, निळसर असते. झाडाची पाने हिरव्या रंगाची असून पाने ८ ते १० असतात.
  गड्डा
  • गड्डे गोलाकार, चपटे व टणक असतात. गड्ड्याचे सरासरी वजन २ ते ३ किलोग्रॅम असते.
  • पुनर्लागवडीनंतर ६०-६५ दिवसांनी गड्डा काढणीसाठी तयार होतो.
 
   
 
 
 
 
 
 
क्वीजर
 

  झाड
  • झाड गर्द हिरव्या रंगाचे असून १० ते १५ मोकळी पाने असणारे वाण.
  • मध्यम गोलाकार चपटी दाट लागवडीसाठी योग्य वाण आहे.
  गड्डा
  • गड्डे गोलाकार, आकर्षक, टणक असून गडड्याचे सरासरी वजन २ ते २.५ किलोग्रॅम असते.
  • पुनर्लागवडीनंतर ७०-७५ दिवसांनी गड्डा काढणीसाठी तयार होतो.
  • गड्डा तयार झाल्यावर शेतामध्य़े जास्त वेळ चांगल्या अवस्थेत रहाते.
  • वाणाची अंतर्गत रचना उत्तम असते आणि हे वाण चवीस चांगले असते.
 
   
 
 
 
 
वर  
 
टकीला
 

  झाड
  • झाड कणखर आणि जोमदार असून गर्द निळ्या हिरव्या रंगाची पाने असतात.
  गड्डा
  • गड्डा गोलाकार, टणक असतो. झाडाची पाने एकसारखी असतात.
  • झाड हे संपूर्णपणे पानांनी आच्छादलेले असते.
  • गड्ड्याची अंतर्गत रचना उत्तम असते.
  • गड्ड्याचे सरासरी वजन १.५ ते २.५ किलोग्रॅम असते.
  • हे वाण क्लब रूट लागण झालेल्या जमिनीत लागवडीसाठी योग्य आहे.
  • गड्डा तयार झाल्यावर शेतामध्य़े जास्त वेळ चांगल्या अवस्थेत रहाते.
  • हे वाण पुनर्लागवडीनंतर ७५-८५ दिवसांनी गड्डा काढणीसाठी तयार होतो.
  • वाणाची अंतर्गत रचना उत्तम असते आणि हे वाण चवीस चांगले असते.
 
   
 
 
 
 
 
 
 

  झाड
  • झाड जोमदार असून पाने हिरव्या रंगाची असतात.
  गड्डा
  • गड्डा गोलाकार, टणक असतो. गड्ड्याचे सरासरी वजन ०.८ ते १.० किलोग्रॅम असते.
  • हे वाण थंड व कोरड्या हवामानात लागवडीसाठी योग्य आहे.
  • पुनर्लागवडीनंतर ५०-५५ दिवसांनी गड्डा काढणीसाठी तयार होतो.
  • हे वाण थंड व कोरड्या हवमानात लागवडीसाठी योग्य आहे.
 
   
 
 
 
 
   
 
बीसी-३०५
 

  झाड
  • झाड जोमदार असतात. झाडाची पाने हिरव्या रंगाची असतात.
  गड्डा
  • गड्डा गोलाकार, टणक असतो. गड्ड्याचे सरासरी वजन १ ते १.५ किलोग्रॅम असते.
  • पुनर्लागवडीनंतर ६० ते ७० दिवसांनी गड्डा काढणीसाठी तयार होतो.
  • ही जात थंड व कोरड्या हवामानात लागवडीसाठी योग्य आहे.
 
   
 
 
     
वर   

Select Language





 
  @2009 Syngenta.co.in Terms and condtions