मका
 
टोमॅटो
कोबी
फूलकोबी
मिरची
भेंडी
  स्वीटकॉर्न
सिमला मिरची
कलिंगड
  चवळी
काकडी
मुळा
  बेबीकॉर्न
   
  भात
सूर्यफूल
विविध क्षेत्रीय पिकं
 
 
 
वाय-बी-७
 


  झाड
  • वेलासारखे वाढणारे सशक्त, जोमदार सुनियोजित झाड ज्याला मांडवाचा आधार दयावा लागतो. ५० ते ५५ दिवसांत पहिली तोडणी सुरु होते.

  फळाची वैशिष्टे
  • शेंगाची लांबी सरासरी ३५ -४५ सें.मी असते. शेंगा शेंड्यापर्यन्त फिकट हिरव्या रंगाचे असतात.
  • वजन सरासरी १५ -२५ ग्रॅम असते.
  • जास्त उत्पादन देणारे वाण आहे.


 
   
 
 
 
 
 
 
फ्लोरा
 
Flora


  झाड
  • मर्यादित वाढीचे झुडूपासारखे, मध्यम उंचीचे असून उंची ६०-७० सें.मी ६ ते ७ फुटवे असतात.
  • पानांचा रंग गर्द हिरवा, प्रत्येक फांदीस बुडापासून ते शेंड्यापर्यंत पांढरी फुले असतात.
  • ३० ते ३५ दिवसांत ५०% फुलोरा दिसून येतो. शेंगाची पहिली तोडणी ५० ते ५५ दिवसात सुरू होते.

  फळाची वैशिष्टे
  • शेंगा हलक्या हिरव्या रंगाच्या असतात.
  • जास्त उत्पादन देणारे वाण आहे.
  • शेंगांची लांबी सरासरी १०-१२ सें.मी आणि व्यास २ सें.मी असतो. शेंगा आकर्षक कोवळ्या असतात.
 
   
 
 
     
 
 
सेविल
 
  झाड
  • हे वाण मध्यम उंची,लवकर येणारे, झुडूपासारखे असते.
  फळाची वैशिष्टे
  • शेंगांची लांबी सरासरी १४-१६ सें.मी असते.
  • शेंगा लागवडीनंतर ५० ते ५५ दिवसांनी काढणीसाठी तयार होतात.
  • शेंगा आकर्षक व शिराविरहीत असतात.
  • उत्तम उत्पादन क्षमता असते.
 
   
 
 
 
 

Select Language





 
  @2009 Syngenta.co.in Terms and condtions