मका
 
टोमॅटो
कोबी
फूलकोबी
मिरची
भेंडी
  स्वीटकॉर्न
सिमला मिरची
कलिंगड
  चवळी
काकडी
मुळा
  बेबीकॉर्न
   
  भात
सूर्यफूल
विविध क्षेत्रीय पिकं
 
 
 
जी-५४०६
 


  झाड
  • झाडाची उंची सरासरी १८० - २०० सें.मी असते.
  • स्वाद उत्तम आणि गोड असतो.
  • अनुकूल हवामानात पिक तयार होण्यासाठी सरासरी ५० - ६० दिवस लागतात. एक एकरात सरासरी ४८ ते ५२ हजार झाडे असतात.

  कणीसाची वैशिष्टे
  • कणीस आकर्षक सोनेरी आणि पिवळा रंगाचा असते.
  • फळाची लांबी सरासरी ९ सें.मी असते आणि व्यास १.५ सें.मी असतो.


 
   
 
 
 
 
 
 
जी-५४१४
 
  झाड
  • झाडाची उंची सरासरी १८० - २०० सें.मी असते.
  • अनुकूल हवामानात पिक तयार होण्यासाठी सरासरी ५० - ६० दिवस लागतात.
  • एक एकरात सरासरी ४८ ते ५२ हजार झाडे असतात.

  कणीसाची वैशिष्टे
  • कणीस आकर्षक सोनेरी आणि पिवळ्या रंगाचे असते..
  • नविन प्रकिया आणि बाजारपेठेसाठी उपयुक्त प्रजाती
  • फळाची लांबी सरासरी ९ सें.मी असते आणि व्यास १.५ सें.मी असतो.
 
   
 
 
 
 
 

Select Language





 
  @2009 Syngenta.co.in Terms and condtions