सिंजेन्टा नोव्हेंबर २००० मध्ये नोर्बाटिस एग्री बिजनेस आणि जेनेका एगो केमिकल्स यांच्या एकत्रिकरणामुळे अस्तित्वात आली. याचे मुख्य कार्यालय स्विझलॅन्ड
मध्ये बसाल येथे आहे. सिंजेन्टा जगामध्ये ९० देशांमध्ये कर्यरत आहे. आपल्या १०० पेक्षा जास्त वर्षाचा अनुभव आणि कार्यकुशलतेमुळे सिजेंन्टा गुणवत्ता आणि उत्पादन वाढविण्यात योगदान देत आहे. सिजेंन्टा सुमारे १० करोड प्रतिदिन संशोधन आणि विकास यासाठी खर्च करते.
सिंजेन्टा आपल्या विक्रीच्या ११% नविन तंत्र आणि संशोधन आणि विकासासाठी खर्च करते. सिंजेन्टाचे सुमारे २५% कर्मचारी उच्चप्रतीचे उत्पादन व गुणवत्ता वाढीसाठी कार्यरत आहे. भारतामध्ये सिंजेन्टाचा बीज विभाग १७ वर्षापासून कार्यरत आहे. सिंजेन्टामध्ये आम्ही आमच्या कर्मचारी यांनापुर्ण वाव मिळण्यासाठी पुर्णपणे प्रयत्न करतो. व त्यासाठी अनुकूल वातावरण उपलब्ध करुन देतो. आम्ही समभावामध्ये विश्वास ठेवतो. हि सिंजेन्टा इंडिया लिमिटेडची एक परम्परा चालत आली आहे. ज्या अंतर्गत सिंजेन्टा इंडिया लिमिटेड भारतीय शेतकरयांच्या प्रगतीसाठी संपुर्ण पिक सुरक्षा उपाय उपलब्ध करुन देते. ज्यामध्ये बियाणे, किटकनाशक व बायोटेक्नोलऑजी यांचा समावेश होतो. सिंजेन्टा आपल्या विश्वस्तरीय अनुभव स्थानीय ग्राहकांना उपलब्ध करण्यासाठी सदैव तत्पर आहे.
भारतामध्ये, सिंजेन्टा बीज विभाग विविध ब्रॅन्डस बरोबर आपल्या उपस्थितीची जाणीव करुन देते. आणि सिंजेन्टाने अग्रगण्यस्थान आपल्या संशोधन आणि विविध गतिविधीद्वारे संपुर्ण विश्व आणि भारतामध्ये प्राप्त केले आहे.
Vegetables and Flowers: Syngenta is the world leader in flower seeds and the second largest provider of vegetable seeds.
Syngenta sells vegetables under its S&G® and ROGERS® brands. The range includes tomatoes, lettuce, cucumbers, cabbage, sweet corn, peppers, melons, watermelons and beans. S&G® Flowers is a global market leader in seeds, cuttings and young plants.
Vision : We believe in delivering better food for a better world through outstanding crop solutions, and we take pride in meeting our commitments to our stakeholders.
Our goal is to be the leading global provider of innovative solutions and brands to growers and the food and feed chain.
Our Business Principles:
• We are forward-looking and we shape the market.
• We are bold and deliver innovative solutions.
• We focus on external stakeholders and work in partnership.
• We grow through challenging and rewarding work.
• We strive for outstanding performance and deliver our commitments |